top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌺🌿13. June. 2023🌿🌺
आपण बरेचदा म्हणतो भगवंत हा केवळ भावाचा भुकेला आहे परंतु एक गोस्ट लक्षात घ्या की तो भाव मात्र शुद्ध असला पाहिजे कारण शुद्ध बिजापोटी फळे...
🌼🌿12.June.2023🌿🌼
संत, सदगुरु हे स्मर्तुगामी असतात व ते आपणास सहजतेने त्याची प्रचिती देतात आपण त्यांचे स्मरण करताच ते धावून येतात दत्तदास
🌺🏵11.June.2023🏵🌺
सर्वांभूती परमेश्वर पाहणे हीच विश्वात्मकतेची सुरवात आहे माउलीने पसायदानात हेच मागितले आहे व तशी दृष्टी सद्गुरुंकडून प्राप्त होत असते दत्तदास
🌸🌼10.June.2023🌼🌸
आपणांस जे ही प्राप्त होते तो भगवंताचा प्रसाद आहे हे ध्यानी घेतले की प्राप्त वस्तूचा योग्य तो मान राखला जातो व त्याची अवहेलना होत नाही...
🔔09.June.2023🔔
सदगुरु आज्ञेचे पालन हे सर्व सुखाचे साधन होय व म्हणूनच सद्गुरूंची आज्ञा पालन करणे हेआपले आद्य कर्तव्य होय दत्तदास
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
संतांकडे जातांना विवेक जागृत ठेवायला हवा- दत्तदास
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
संतांनी निर्देशित केलेल्या मार्गावरून आपण निश्चितपणे मार्गक्रमण करावे कारण तसे केल्यास योग्य ठिकाणी आपण पोहोचतच असतो, यश लाभतच असतेच तिथे...
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
आज महारुद्र हनुमान यांची जयंती दास्यभक्ती म्हणजे काय?याची ओळख करून देण्यासाठीच भगवंताने हा अवतार घेतला आहे या भक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे...
bottom of page