सदगुरु श्री आगाशे काका (भाग २) I प्रा. श्री. अजयदादा ताम्हण I दिनांक : ३०/५/२०२१
सदगुरु श्री #आगाशे काका (भाग २)🌹
(श्री कृष्णानंद सरस्वती काका महाराज)🌹
#agashekaka ( part 2)
श्री गुरुदेव दत्त 🌹
दत्तसंप्रदायातील थोर विभूती पु आगाशे काका :
आपल्या भारतात अनेक संत महात्मे होऊन गेलेत परंतु अद्याप ही अनेक संत, महात्मे , त्यांचे कार्य हे जनमानसात अज्ञातच आहे कारण संत हे प्रसिद्धीपासून दूर असतात असेच एक संत म्हणजे पु काका महाराज आगाशे, अर्थात आगाशे काका
ते भक्तलोकात आगाशे काका नावानेच जास्त प्रचलित आहेत. हे थोर दत्तावतारी पु श्री नाना महाराज तराणेकर इंदोर यांचे शिष्य अर्थात उत्तराधिकारी.
आपल्या सेवेने त्यांनी सद्गुरूंना प्रसन्न करून घेतले व सेवेचा एक आदर्श जगापुढे आणला, त्यांची भक्ती ही दास्यभक्ती होती.
आपण त्यांचे जीवन कार्य पाहतांना या पूर्वी सौ.अंजली अभ्यंकर यांच्या कडून थोडक्यात प.पू.काका महाराजांचे चरीत्र पाहिले होते, आता पुढे साधकांसाठी आदर्श असे यथासांग चरित्र उलगडा आपण प्रा. अजयदादा ताम्हण ,खामगाव यांच्या कडून श्रवण करणार आहोत.
आजन्म सद्गुरू सेवेचा ध्यास, सद्गुरू सेवेचे मूर्तिमंत रूप , तरुणांना आध्यात्माकडे व विधायक कार्याकडे सहजपणे वळवणारे आध्यात्मिक गुरु म्हणजे प.पू.काका महाराज.🌹
सदगुरु श्री आगाशे काका (भाग २)I
(श्री कृष्णानंद सरस्वती काका महाराज)🌹 I प्रा. श्री. अजयदादा ताम्हण I दिनांक २९ - ३० मे, २०२१ I
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹
नियमित आध्यात्मिक श्रवण व आत्मोन्नती साठी खालील यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब व !लाईक करा.🌹
Youtube channel Link :
https://bit.ly/2IMggFr
🌹सिद्ध साधक साधना🌹