top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿 23. June. 2023 🌿🌼
एकदा का आपण अनुग्रह घेतला म्हणजे आपली जबाबदारी संपली असे नाही तर उलट आपली जबाबदारी ही वाढत असते कारण आपले नित्य व्यवहार करीत असताना ...
🌼🌿21. June. 2023🌿🌼
संत, सद्गुरू यांची प्रत्येक कृती ही विशिष्ट अर्थाने व हेतूने घडत असते म्हणून आपण सदैव दक्ष असावे दत्तदास
🌺🌿 20. June. 2023 🌿🌺
एकदा का मी सद्गुरूंचा व सद्गुरू माझे हा भाव दृढ झाला मनीं पक्का ठसला की तेच आपले योगक्षेम पहात असतात दत्तदास
🌼🌿 19. June. 2023🌿🌼
आज आषाढ शुद्ध प्रतिपदा, दत्तावतारी, प प पु श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांची पुण्यतिथी, त्यांचे चरणी कोटी कोटी वंदन💐🌹🙏🏻
🌼🌿17. June. 2023🌿🏵
सद्गुरूंनी दिलेल्या नामावर पूर्ण निष्ठा असली की मनात कोणत्याच तऱ्हेचे विकल्प निर्माण होत नाहींत कारण ते नामच आपणासाठी तारक पावक असते दत्तदास
🌼🌱16. June. 2023🌱🌼
सदगुरूंनी सांगितलेली उपासनाआपण काया, वाचा, मने केली पाहिजे तसे केले की अनुभूती मिळते त्यांच्या आज्ञेचे पालन करणे हाच आपला धर्म जाणावा...
🌹🍃15. June. 2023🍃🌹
भगवंत हा बहुरूपी आहे ज्याला जसे रूप रुचेल तसे तो रूप भक्तांसाठी घेत असतो कारण तो भक्तांचे कल्याण करण्यात सदा रत असतो दत्तदास
🌺🌼14. June. 2023🌼🌺
एकादशीचे महत्व अनन्यसाधारण आहे,एकादशी ही केवळ संकल्पाने देखील करता येते, जो एकादशी करतो तो वैष्णव होय दत्तदास
bottom of page