top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿14. July .2023🌿🌼
सदगुरु जे ही देतात त्याचा आनंदाने स्वीकार करण्यातच आपले हित आहे कारण त्यांना हे निश्चित ठाऊक असते की आपणास काय आणि किती व कसे योग्य...
🍁🍃13. July .2023🍃🍁
सद्गुरु ज्यावेळी आपणांस अनुग्रहित करतात त्यावेळी ते आपल्या सर्व गुणदोषासहित आपणांस स्वीकारीत असतात परंतु मग त्याच्या दृष्टीने,...
🌼🌿12. July .2023🌿🌼
सदगुरु नी मार्गदर्शीत केलेला मार्ग, त्यांचा बोध, शिकवण, हेच आपातस्थितीचा सामना करण्यासाठी आपणांस उपयोगी पडतात दत्तदास
🌼🌿11. July .2023🌿🌼
खूप उपवास करण्यापेक्षा उपासना वाढवा कारण उपासनेने सर्वांग अंतर्बाह्य बलिष्ठ होत असते व भगवंत देखील अशा अंतर्बाह्य सुदृढ शरीराचा आनंदाने...
🌼🌿09. July. 2023🌿🌼
जेथे सदगुरूंचे स्मरण केले जाते तेथे त्यांचे अधिष्ठान असतेच व याची प्रचिती आपणांस सहजतेने मिळत असते दत्तदास
🌼🌿08. July. 2023🌿🌼
नाम हेच आनंदाचे भांडार आहे ते घेतल्यास आनंद प्राप्त होतो म्हणून प्रत्येकाने आनंद प्राप्तीसाठी आणि दुःख निवृत्ती साठी नामाचा आश्रय घ्यावा...
🌼🌿07. July. 2023🌿🌼
सदगुरु तत्व हे अनंत, अविनाशी, सर्वव्यापी, चिरंतन व नित्य नूतन असते दत्तदास
🌼🌿06. July. 2023🌿🌼
स्वतः ची स्तुती कधीही ऐकू नये उलट कोणी आपली निंदा केली तर उत्तमच असे संत म्हणतात त्यामुळे आपले दोष आपणांस कळतात व ते दूर करता येतात दत्तदास
bottom of page