श्री काका माऊली Jul 11, 20231 min readखूप उपवास करण्यापेक्षा उपासना वाढवा कारण उपासनेने सर्वांग अंतर्बाह्य बलिष्ठ होत असते व भगवंत देखील अशा अंतर्बाह्य सुदृढ शरीराचा आनंदाने स्वीकार करतात वास्तव्यासाठी दत्तदास
Comments