top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿05. July. 2023🌿🌼
सदगुरु कधीही आपले महात्म्य, मोठेपणा दाखवित नाही शिष्याचा हा धर्म आहे की त्याने आपल्या सदगुरूंचे महात्म्य वाढवून सर्वत्र पोहचवावे दत्तदास
🌼🌿02. July. 2023🌿🌼
भगवंताच्या नामस्मरणाने आपणास आत्मिक बाळ लाभते व त्याद्वारा आपले दुःख हलके देखील होते म्हणूनच सर्व संत आपणास भगवंताचे नाम घ्या असा उपदेश...
🌼🌿01. July. 2023🌿🌼
माउलीने पसायदानामध्ये 'जो जे वाछिल तो ते लाभो' असे मागणे मागितले आहे याचा अर्थ त्यांनी सत, शुभ ,कल्याणकारी मागणीसाठी म्हंटले आहे हे आपण...
🏵🌿28. June. 2023🌿🏵
कुलस्वामी आणि कुलस्वामिनी यांचे दर्शनासाठी आपण नियमितपणे जायलाच हवे त्यांची प्रसन्नता ही आपल्या कुळाचे कल्याण करीत असते दत्तदास
🌼🌿27. June. 2023🌿🌼
मनाची प्रसन्नता सर्व सिद्धीचे कारण ठरते व नामाने प्रसन्नता लाभते दत्तदास
🏵🍃26. June. 2023🍃🏵
कोणतीही नवीन सुरवात करावयाची असल्यास आपल्या सद्गुरूंना सांगून करावी त्यांच्या आशीर्वादाने कार्य सिद्धीस जाते दत्तदास
🌼🌿25. June. 2023🌿🌼
संत,सद्गुरू यांचेकडे आपण गेलो की आपणास काहीतरी प्राप्त होतच असते केवळ योग्य वेळ आल्यावर आपणांस ते कळते कारण त्यांच्याकडून विन्मुख...
🌼🌿24. June. 2023🌿🌼
अनुग्रहिताने आपल्या सद्गुरूंची सेवा काया वाचा मना ने करणे आवशयक असते व त्यामुळे प्राप्त होणारा आनंद, संतोष हा अद्वितीय असतो दत्तदास
bottom of page