top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿25. July .2023🌿🌼
भगवंताच्या नामस्मरणाने आपणास आत्मिक बाळ लाभते व त्याद्वारा आपले दुःख हलके देखील होते व दुःख सहन करण्याची शक्ती प्राप्त होते म्हणूनच सर्व...
🌼🌿24.July.2023🌿🌼
सदगुरु नी मार्गदर्शीत केलेला मार्ग, त्यांचा बोध, शिकवण, हेच आपातस्थितीचा सामना करण्यासाठी आपणांस उपयोगी पडतात दत्तदास
🌼🌿 22.July.2023 🌿🌼
संयम हा जरी लहान शब्द वाटत असला तरी प्रपंच व परमार्थ यशस्वी होण्याची ती किल्ली होय म्हणून संयम अंगी असणे आवश्यक आहे दत्तदास
🌼🌿 21.July.2023 🌿🌼
सद्गुरूंचे उपदेशाचे चिंतन, त्यांचे तत्वांचे मनन, त्यांच्या लीलांचे स्मरण, आणि स्वरूपाचे नित्य मानसपूजन करून नित्य सद्गुरुस आळवावे ...
🌼🌿20. July .2023🌿🌼
सदगुरु आज्ञेचे पालन हे सर्व सुखाचे साधन होय दत्तदास
🌼🌿19. July .2023🌿🌼
संतांचे जवळ नाही हा शब्दच नसतो परंतु आपली योग्यता पाहूनच ते आपणास तसे देत असतात दत्तदास
🌼🌿18. July .2023🌿🌼
आजपासून अधिक मास प्रारंभ होत आहे "अधिकस्य अधिक फलं" या न्यायाने आपल्याकडून या महिन्यात अधिकाधिक उपासना ,साधना घडावी हीच सद्गुरूं चरणी...
🌻🍃17. July .2023🍃🌻
सदगुरु कधीही आपले महात्म्य, मोठेपणा दाखवित नाही शिष्याचा हा धर्म आहे की त्याने आपल्या सदगुरूंचे महात्म्य वाढवून सर्वत्र पोहचवावे दत्तदास
bottom of page