श्री काका माऊली Jul 22, 20231 min readसंयम हा जरी लहान शब्द वाटत असला तरी प्रपंच व परमार्थ यशस्वी होण्याची ती किल्ली होय म्हणून संयम अंगी असणे आवश्यक आहे दत्तदास
Comments