top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿 16. August .2023🌿🌼
संत हे फणसासारखे असतात वरवर जरी ते कडक वाटत असले तरी ते अंतरी दयाळू, कृपाळू व प्रेमळ असतात केवळ उपाधी टाळण्यासाठी ते तसे कठोरपणे वागतात...
🌼🌿 14. August .2023 🌿🌼
आपण चांगले कर्म करीत राहावे कर्मफळ सिध्दांतानुसार प्रत्येक कर्माचे फळ हे मिळतेच व म्हणूनच सत्कर्म केले तर चांगलेच फळ मिळणार आणि वाईट...
🌼🌿 13 . August . 2023 🌿🌼
कर्म हीच पूजा असे अनेक जण म्हणतात परंतु प्रत्यक्षात व्यवहारात आचरण करतांना तसे वागणे देखील आवश्यक आहे कारण न घडो कोणत्याही जीवाचा मत्सर...
🌼🌿 12 . August . 2023 🌿🌼
प्रत्येक संतांनी नामाचे महत्व सांगितले आहे कलियुगात नाम हेच सर्वश्रेष्ठ आहे व म्हणून प्रत्येकानेच त्याचा आधार घ्यावा असे ते सांगतात दत्तदास
🌼🌿 11. August . 2023 🌿🌼
आपणाप्रत्येकात षड्विकार हे असतातच व ते नैसर्गिक आहे पण त्यांचे योग्य प्रमाण व योग्य संतुलन राखण्यासाठी सद्गुरूंची कृपा आवश्यक आहे दत्तदास
🌼🌿10. August .2023🌿🌼
नाम घ्यावे नाम द्यावे नामी रंगुनिया जावे असे सद्गुरूंचे वचन आहे व त्या वचनाची अनुभूती घ्यावी म्हणून आपण नाम घ्यायलाच हवे आपणांस अनुभूती...
🌼🌿08. August .2023🌿🌼
संत, सद्गुरू हे सर्वस्व लुटून द्यायलाच बसले आहेत केवळ आपणांस त्यांना लुटता यायला हवे व ते केवळ प्रेम व भक्ती याद्वारेच शक्य होते दत्तदास
🌼🌿07. August .2023🌿🌼
सदगुरूंना आर्ततेने हाक दिली की त्वरित धावून येतातच आपली आर्तता जेवढी तीव्र तितका त्यांचा येण्याचा वेग असतो दत्तदास
bottom of page