top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿 26. September .2023 🌿🌼
सद्यस्थितीत सहज, सरल, सर्वात सोपे,विनासायास भगवंताची सेवा करण्याचे साधन ,मार्ग म्हणजे नामस्मरण होय म्हणून त्याचा अंगीकार करावा दत्तदास
🌼🌿 24 . September . 2023 🌿🌼
भगवंताने आपणास मन व बुद्धी दोन्हीही दिले आहेत त्याचा योग्य त्या ठिकाणी योग्य तो वापर करणे हे आपले काम आहे दत्तदास
🌿🌼 23. September .2023 🌼🌿
सदगुरु, संत जे ही देतात त्याचा आपण आनंदाने स्वीकार करावा त्यात आवड, निवड नसावी कारण ते जे ही देतात ते आपल्या हिताचेच असते दत्तदास
🌿🌼 22. September .2023 🌼🌿
संत, सद्गुरू यांचा शब्द हा आपलेसाठी प्रमाण असावा त्यानुसार आपण वर्तन ठेवले तर आपले परमकल्याण होते दत्तदास
🌿🌼21. September .2023🌼🌿
संत, सदगुरु यांचा बोध हा नित्य नूतन असतो बरेचदा ते सार्वजनिक रित्या जरी एखादी गोष्ट बोलले असतील तरी ज्याला बोध द्यावयाचा असेल त्याला तो...
🌼🌿19. September .2023🌿🌼
संत चरित्रे ही वारंवार वाचायची असतात कारण प्रत्येक वाचनानंतर नवीन बोध मिळतो आपणास दत्तदास
🌼🌿16. September .2023🌿🌼
सदगुरु हे करुणेचा सागर असतात तेच दयेचा आगार ही असतात त्यांना अनन्य भावाने शरण गेलो की याची प्रचिती येते दत्तदास
🌼🌿13. September .2023🌿🌼
नाम हे अनादी अनंत आहे या नामामुळेच भगवंताची प्राप्ती होते म्हणून आपल्या मुखी सतत नाम हवे भगवंताचे ,असे संत स्वानुभवातून म्हणतात दत्तदास
bottom of page