top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿12. September .2023🌿🌼
सदगुरूंकडे गेलो व त्यांची दृष्टी आपणावर पडली की दर्शनाचा निर्भेळ आनंद मिळतो व आपणावर त्यांची कृपा लवकर होते दत्तदास
🌼🌿 08. September .2023 🌿🌼
संत म्हणतात की नाम घेतले की दुःख नाहीसे होते सुख साकार होते व नामाने भगवंत आपले हृदयी विराजमान होतो म्हणून आपण कायम नामातच असावे दत्तदास
🌼🌿 07. September.2023 🌿🌼
संतांचे जवळ नाही हा शब्दच नसतो कारण ते कामधेनू असतात व म्हणूनच त्यांना काय मागायचे याचा आपण प्रत्येकाने विचार करणे गरजेचे असते दत्तदास
🌼🌿06. September .2023🌿🌼
आज जन्माष्टमी, भगवंताने भूतलावर घेतलेला परिपूर्ण अवतार म्हणजेच श्रीकृष्ण अवतार ,ज्याचे दर्शनासाठी ऋषि, मुनी आयुष्य वेचतात, तपी तप करतात,...
🌿🌼05 . September . 2023🌼🌿
सदगुरूंचे सहज बोलणे हा आपल्या साठी उपदेश च असतो आणि म्हणूनच गुरू सानिध्यात आपण सर्व अंगांनी सावध असावे, दत्तदास
🌼🌿04 . September . 2023🌿🌼
आर्ततेने फोडलेला भगवत नामाचा टाहो व सदगुरु यांना दिलेली हाक दोन्ही एकच होय आपली आर्तता पाहून सदगुरु त्वरित धावून येतात दत्तदास
🌼🌿20. August . 2023🌿🌼
संतांचे जवळ नाही हा शब्दच नसतो कारण ते कल्पवृक्ष असतात म्हणूनच सद्गुरू म्हणतात संताचे ही द्वारी । कशाची न वाण । परंतु आपली योग्यता...
🌼🌿 17. August .2023🌿🌼
आजपासून श्रावण महिना सुरू होत आहे अनेक व्रते, वैकल्ये या मासात लवकर फलभुत होतात आपणास श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा ओम नमः शिवाय
bottom of page