श्री काका माऊली Aug 20, 20231 min readसंतांचे जवळ नाही हा शब्दच नसतो कारण ते कल्पवृक्ष असतात म्हणूनच सद्गुरू म्हणतात संताचे ही द्वारी । कशाची न वाण । परंतु आपली योग्यता पाहूनच ते आपणास तसे देत असतात दत्तदास
Comments