top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿 11. October .2023 🌿🌼
सदगुरूंनी सांगितलेली गोष्ट आपण काया, वाचा, मने केली पाहिजे तसे केले की अनुभूती मिळते सद्गुरू आज्ञा पालनाचा महिमा असतो हा दत्तदास
🌼🌿 08. October .2023 🌿🌼
आपण भगवंताचे पूजन, चिंतन, सद्गुरूंनी दिलेली उपासना, नामस्मरण करायचे असते ते आपले भोग नाहीसे व्हावे म्हणून नव्हे तर आपले भोग भोगण्यासाठी...
🌼🌿 07. October .2023 🌿🌼
संतसेवा हीच ईश्वर सेवा आहे भगवंतास आपण पाहू शकत नाही परंतु संत हेच ईश्वराचे रूप असल्याने त्यांच्यातच आपणास भगवंत पाहता येतो व संतांची...
🌼🌿 05. October .2023 🌿🌼
उपाधी टाळण्यासाठी संत अनेकदा विपरीत वर्तन करतांना दिसतात पण आपण त्याकडे लक्ष न देणे हितावह असते कारण त्यांची प्रत्येक कृती ही जाणीवपूर्वक...
🌼🌿 04. October .2023🌿🌼
स्वतः ची स्तुती कधीही ऐकू नये उलट कोणी आपली निंदा केली तर उत्तमच असे संत म्हणतात दत्तदास
🌼🌿03 . October . 2023 🌿🌼
सदगुरु, संत यांचे चरणाशी आश्रय मिळणे सहज व सोपे नाही त्यासाठी संचित लागते ,पूर्व संस्कार व सद्गुरूंची इच्छा देखील महत्वाची असते दत्तदास
🌼🌿02. October .2023🌿🌼
संतसंगतीचा महिमा थोर आहे प्रत्यक्ष भगवंत ही त्यांचे सहवासाची इच्छा करतात व त्यासाठी वेगवेगळे रूप घेतात दत्तदास
🌼🌿 27. September .2023🌿🌼
मना ला नाम घेण्याची सवय लावली की सर्व सिध्दी चा मार्ग आपोआप दृष्टीस येतो व हे सदगुरु कृपेने सहजपणे घडते एवढे नामाचे महत्व आहे दत्तदास
bottom of page