top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿 01. December .2023🌿🌼
संत, सदगुरु यांनी मानस पूजेचे अनन्यसाधारण महत्व आहे असे सांगितले आहे म्हणून आपण प्रत्येकाने नियमित पणे मानसपूजा केली पाहिजे दत्तदास
🌼🌿30. November .2023🌿🌼
संत, सदगुरु यांची उदारता ही भगवंताचे नामस्मरणाने अनुभवाला येते जेवढे अधिकाधिक आपले नामस्मरण होते तेवढे ते आपणांस त्यांच्याजवळ करतात...
🌼🌿29. November .2023🌿🌼
संतांचे केवळ कृपादृष्टीने आपले त्रिविध ताप नष्ट होतात म्हणून त्यांची कृपादृष्टी आपणावर कायम कशी राहील हा विचार आपण करून तद्नुरूप आपले...
🌿🌼24. November .2023🌼🌿
संत, सदगुरु हे स्मर्तुगामी असतात व ते आपणास सहजतेने त्याची प्रचिती देतात दत्तदास
🌿🌼23. November. 2023🌼🌿
पंढरपूर चे अनन्य साधारण आहे आईवडिलांच्या सेवेचे प्रतीक व भक्तांची वाट आणि भक्ताची प्रेमळ आज्ञा मानणारा देव म्हणजे पंढरीचा पांडुरंग होय...
🌼🌿 16. October .2023 🌿🌼
शरणागताचा उद्धार करणे हा संतांचा सहज भाव आहे दत्तदास
🌿🌼 14. October .2023 🌼🌿
संत संगती चा प्रभाव म्हणजे दुर्मती लयास जाते सनमती प्राप्त होते व संकल्प शुद्ध होतात दत्तदास
🌼🌿 13. October .2023 🌿🌼
सदगुरूंकडे गेलो व त्यांची दृष्टी आपणावर पडली की दर्शनाचा निर्भेळ आनंद मिळतो व त्यांची कृपा लवकर होते तसेच त्यांचे दर्शनाचे फळ आपणांस...
bottom of page