श्री काका माऊली Nov 29, 20231 min readसंतांचे केवळ कृपादृष्टीने आपले त्रिविध ताप नष्ट होतात म्हणून त्यांची कृपादृष्टी आपणावर कायम कशी राहील हा विचार आपण करून तद्नुरूप आपले वर्तन असावेदत्तदास
Comments