top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌼🌿06. August .2023🌿🌼
प्रत्येक जीवात भगवंताचा वास आहेच हे ज्याने लक्षात घेतले की त्याचे मनात इतरांविषयी आकस, राग, द्वेष येतच नाही केवळ प्रेम आणि प्रेमच उरते...
🌼🌿 05. August .2023🌿🌼
संत, सद्गुरू यांचे वचनावर निःसंदेह विश्वास ठेवला असता आनंद प्राप्त होतो दत्तदास
🌼🌿 02. August .2023 🌿🌼
संतांचे केवळ कृपादृष्टीने आपले त्रिविध ताप नष्ट होतात म्हणून त्यांची कृपादृष्टी कायम आपणावर राहील असे कर्म आपण करावे दत्तदास
🌼🌿01. August .2023🌿🌼
कृष्णनाम या कलियुगात तारक आहे कृष्णनामाचे स्मरण म्हणजे प्रत्यक्ष कृष्णाचेच स्मरण होय। दत्तदास
🌼🌿31. July . 2023🌿🌼
भगवंताचे नाम घेण्यासाठी मुहूर्त शोधायचा नसतो झ्या क्षणी आपण नाम घेऊ तोच पर्वकाळ तेच उत्तमोत्तम मुहूर्त होय दत्तदास
🌼🌿29. July . 2023🌿🌼
सदगुरु जे ही देतात त्याचा आनंदाने स्वीकार करण्यातच आपले हित आहे कारण त्यांना हे निश्चित ठाऊक असते की आपणास काय आणि किती व कसे योग्य...
🌼🌿 28. July .2023🌿🌼
आपण केलेले ,करित असलेले कर्म हे आपणांस आपली पुढील गती ठरविण्यात सहाय्यक ठरतात म्हणून प्रत्येकाने चांगलेच कर्म करावे दत्तदास
🌼🌿 27. July .2023🌿🌼
नामस्मरणाने सकळ पातके नष्ट होऊन भगवंत दर्शनाचा आनंद ही मिळतो , चित्तवृत्ती स्थिर होतात, व अंतःकरण शुद्धी होते ही सद्गुरूंचीच वाणी होय...
bottom of page