- Sep 6, 2023
- 1 min read
आज जन्माष्टमी, भगवंताने भूतलावर घेतलेला परिपूर्ण अवतार म्हणजेच श्रीकृष्ण अवतार ,ज्याचे दर्शनासाठी ऋषि, मुनी आयुष्य वेचतात, तपी तप करतात, संत भक्ती करतात, आयुष्य भर नामस्मरण करतात त्या परब्रम्ह कृष्णाचे जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐

Comments