- श्री काका माऊली
- Aug 14, 2023
- 1 min read
आपण चांगले कर्म करीत राहावे कर्मफळ सिध्दांतानुसार प्रत्येक कर्माचे फळ हे मिळतेच व म्हणूनच सत्कर्म केले तर चांगलेच फळ मिळणार आणि वाईट कर्म केले तर तसेच फळ मिळणार हे लक्षात घेणे आवश्यक आहे हे लक्षात ठेवले दुष्कर्म होणारच नाही
दत्तदास
Comments