श्री काका माऊली Aug 13, 20231 min readकर्म हीच पूजा असे अनेक जण म्हणतात परंतु प्रत्यक्षात व्यवहारात आचरण करतांना तसे वागणे देखील आवश्यक आहे कारण न घडो कोणत्याही जीवाचा मत्सर हे ब्रीद सर्वेश्वर पूजनाचे हे लक्षात घ्यावेदत्तदास
Comments