top of page
  • Writer: श्री काका माऊली
    श्री काका माऊली
  • Aug 16, 2023
  • 1 min read

संत हे फणसासारखे असतात वरवर जरी ते कडक वाटत असले तरी ते अंतरी दयाळू, कृपाळू व प्रेमळ असतात केवळ उपाधी टाळण्यासाठी ते तसे कठोरपणे वागतात

दत्तदास

 
 
 

Comments


bottom of page