top of page
Jun 23, 2023
1 min read

एकदा का आपण अनुग्रह घेतला म्हणजे आपली जबाबदारी संपली असे नाही तर उलट आपली जबाबदारी ही वाढत असते कारण आपले नित्य व्यवहार करीत असताना सद्गुरूंनी सांगितलेला जप,मानसपूजा त्रिपदी इ साधनेत खंड पडू न देणे हे महत्वाचे असते

दत्तदास

 
 
 

Comments


bottom of page