top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सद्गुरू यांना अतीत सात व भावी सात जन्माचे ज्ञान असते त्यामुळे त्यांचे समोर जातांना निःशंक मनाने व प्रामाणिकपणे जायला हवे -दत्तदास
💐💐💐💐💐💐💐
आज श्रीराम नवमी, जगात आदर्श प्रस्थापित करण्यासाठी भगवंताने रामाचा अवतार घेऊन आपले कार्य केले आपणासर्वाना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा व...
🍀🍀🍀🍀🍀🍀
आपण जसे कर्म करतो तसे फळ आपणांस प्राप्त होत असतेच 'चांगले कर्म चांगले फळ' आणि 'वाईट कर्म वाईट फ़ळ' हा न्याय आपण कायम लक्षात ठेवावयास हवा...
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आज हुताशनी पौर्णिमा, आज होलिका दहन करतात कुप्रवृत्ती, अधर्माचा ,अन्यायाचे दहन आपणांस करावयाचे आहे सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा💐🙏
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
या कलियुगात केलेल्या कर्माचे फळ हे त्वरित मिळते म्हणूनच आपण उत्तम कर्म केले पाहिजे ज्यायोगे आपणास उत्तम फळ मिळेल व गती देखील उत्तम राहील...
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
प्रपंच असो वा परमार्थ परस्पर संबंध हे प्रेमानेच निर्माण होत असतात व निरपेक्ष प्रेम हाच खरा दुवा आहे भगवंतापर्यंत पोहचण्याचा
💮💮💮💮💮💮💮
आपण करीत असलेल्या सत्कर्मात, प्रयत्नात सातत्य ठेवावे व सद्गुरू, भगवंत यांना सांगूनच सुरवात करावी पहा, निश्चितच यश हे आपल्यासमोर उभे ठाकते...
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आज माघ वद्य नवमी दासनवमी समर्थ रामदास स्वामींनी आज सज्जनगड येथे देह ठेवून आपले अवतार कार्य संपविले हे धर्ममार्तंड धर्मासाठी बलोपासना...
bottom of page