top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
💐💐💐💐💐💐💐
व्यक्तिगत उपासना जशी श्रेष्ठ आहे तशीच सामूहिक उपासना देखील श्रेष्ठतम् आहे व म्हणूनच सामूहिक उपासनेला विशेष महत्त्व आहे -दत्तदास
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
प्रपंचातुन परमार्थ करता आला पाहिजे म्हणजे प्रपंच देखील चांगला होतो व सहजरित्या घडतो -दत्तदास
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
सदगुरु तत्व हे अनंत, अविनाशी, सर्वव्यापी, चिरंतन व नित्य नूतन असते -दत्तदास
💐💐💐💐💐💐💐💐
आज वसंत पंचमी, सर्वांना हार्दिक शुभेच्छा तुझी प्रसन्नता लाभता। तेज येतसे शब्दार्था । अज्ञानहारक सर्वथा ।होतसे माते।। माता सरस्वती चरणी सा...
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
आज मकरसंक्रात सर्वांना हार्दिक शुभेच्छा व नमस्कार💐🙏
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
संत म्हणतात की नाम घेतले की दुःख नाहीसे होते सुख साकार होते व नामाने भगवंत आपले हृदयी विराजमान होतो म्हणून प्रत्येकाने भगवंताचे नाम अवश्य...
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
संत संगती चा प्रभाव म्हणजे दुर्मती लयास जाते सनमती प्राप्त होते व संकल्प शुद्ध होतात सुखे साकार होतात -दत्तदास
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*श्रीगणेशदत्तगुरुभ्योनमः* स न वि वि दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पु श्री नाना महाराज व पु श्री काका महाराज यांचे कृपेने रविवार *दि 8 जानेवारी...
bottom of page