top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
💐💐💐💐💐💐💐💐
एखाद्या भुकेलेल्या आणि गरजवंताला पोटभर जेवू घाला रोजचे आन्हिक केल्याइतके फळ आपणास मिळते -दत्तदास
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
सद्गुरू चरणाचे नित्य स्मरण, त्यांच्या रूपाचे मनन आणि त्यांच्या लीलांचे चिंतन हे सेवकाला आत्मोन्नतीसाठी मोठे सहाय्यक ठरते - दत्तदास
💐💐💐💐💐💐💐
संत, सदगुरु यांची उदारता ही भगवंताचे नामस्मरणाने अनुभवाला येते म्हणून सतत नामस्मरण असावे -दत्तदास
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
भगवंताने आपणास मन व बुद्धी दोन्हीही दिले आहेत त्याचा योग्य त्या ठिकाणी योग्य तो वापर करणे हे आपले काम आहे सद्गुरुकृपेने ती जाण आपल्यात...
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आपण संत, सदगुरु, भगवंत यांचेकडे गेल्यावर आपणास त्याचे फळ मिळत असतेच योग्य वेळ आली की अनुभूती मिळतेच - दत्तदास
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आज दत्तजयंती सर्वांना हार्दिक शुभेच्छा व नमस्कार💐🙏
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
केवळ सद्गुरूंचे हातपाय चेपून देणे, त्यांचे घराची झाडलोट करणे, लादी पुसणे म्हणजेच सेवा नाही तर त्यांना आवडणाऱ्या गोष्टींपैकी कोणतीही एखादी...
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आजपासून श्रीदत्तजयंती निमित्ताने गुरुचरित्र सप्ताहास प्रारंभ होत आहे सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐 सर्व साधकांना नमस्कार🙏 दिगंबरा दिगंबरा...
bottom of page