top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
नामस्मरणाने सकळ पातके नष्ट होऊन भगवंत दर्शनाचा आनंद ही मिळतो ही सद्गुरूंचीच वाणी होय -दत्तदास
💮💮💮💮💮💮💮
: आज कोजगिरी पौर्णिमा, त्यानिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐 आज आश्विन पौर्णिमा रमण रेतीवर आजचेच दिवशी भगवान श्रीकृष्णाने महारास...
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
भगवंताच्या नामस्मरणाने आपणास आत्मिक बाळ लाभते व त्याद्वारा आपले दुःख हलके देखील होते म्हणून नामस्मरण सतत सुरू असावे नामस्मरणाचे खुपच...
🌹💐🌸💮🏵🌺🌻🌼🌷
आज विजयादशमी, असुरी वृत्तीचा करून दैवी गुणांचा विजय म्हणून आजचा दिवस असतो आपणांस विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा व नमस्कार 💐🙏🙏
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
संतांचे हृदय हे गंगाजल असते आणि त्यात कायम भक्तांविषयीच्या प्रेमाच्या लाटा, तरंग येत असतात -दत्तदास
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
नाम हेच आनंदाचे भांडार आहे ते घेतल्यास आनंद प्राप्त होतो नाम परमसुखाचे आगार आहे नाम व्हेटले की परमसुख प्राप्त होते - दत्तदास
💐💐💐💐💐💐💐
आजपासून सुरू होणाऱ्या शक्तीस्वरूपी श्री जगदंबा आणि श्री लक्ष्मी व्यंकटेश यांचे नवरात्रोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐💐
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
संत ,भगवंत यांचे जवळ याचना करितांना जर तर यासारख्या शब्दांचा वापर करू नये -दत्तदास
bottom of page