top of page
  • Writer: श्री काका माऊली
    श्री काका माऊली
  • Oct 9, 2022
  • 1 min read

: आज कोजगिरी पौर्णिमा, त्यानिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐

आज आश्विन पौर्णिमा रमण रेतीवर आजचेच दिवशी भगवान श्रीकृष्णाने महारास साकारून भक्तीला परमोच्च पदावर नेता येते ही लीला दाखविली🙏

 
 
 

Comments


bottom of page