श्री काका माऊली Feb 15, 20231 min readआज माघ वद्य नवमी दासनवमी समर्थ रामदास स्वामींनी आज सज्जनगड येथे देह ठेवून आपले अवतार कार्य संपविले हे धर्ममार्तंड धर्मासाठी बलोपासना आवश्यक आहे हा मंत्र त्यांनी दिलात्यांचे चरणी सर्व दंडवत🙏
Comments