आपण जसे कर्म करतो तसे फळ आपणांस प्राप्त होत असतेच 'चांगले कर्म चांगले फळ' आणि 'वाईट कर्म वाईट फ़ळ' हा न्याय आपण कायम लक्षात ठेवावयास हवा व तद्नुरूप आपलेद्वारा चांगले कर्म घडावे ही सद्गुरू चरणी प्रार्थना करावयास हवी -दत्तदास

Yorumlar