top of page
Apr 6, 2023
1 min read

आज महारुद्र हनुमान यांची जयंती

दास्यभक्ती म्हणजे काय?याची ओळख करून देण्यासाठीच भगवंताने हा अवतार घेतला आहे

या भक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे *दास कधी नाथ होतो* हे कळताच नाही

सर्वांना हार्दिक शुभेच्छा व नमस्कार💐🙏

 
 
 

Comments


bottom of page