top of page
  • Writer: श्री काका माऊली
    श्री काका माऊली
  • Jun 14, 2023
  • 1 min read

आपण बरेचदा म्हणतो भगवंत हा केवळ भावाचा भुकेला आहे परंतु एक गोस्ट लक्षात घ्या की तो भाव मात्र शुद्ध असला पाहिजे कारण शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी व म्हणूनच सात्विक, शुद्ध व सरल भाव महत्वाचा आहे

दत्तदास

 
 
 

Комментарии


bottom of page