श्री काका माऊली Jun 11, 20231 min readसर्वांभूती परमेश्वर पाहणे हीच विश्वात्मकतेची सुरवात आहे माउलीने पसायदानात हेच मागितले आहे व तशी दृष्टी सद्गुरुंकडून प्राप्त होत असते दत्तदास
Комментарии