top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌹23.December.2021🌹
सदगुरु, संत जे ही देतात त्याचा आपण आनंदाने स्वीकार करावा त्यात आवड, निवड नसावी कारण ते जे ही देतात ते आपल्या हिताचेच असते दत्तदास
🌹22.December.2021🌹
सदगीर चरणाचे नित्य स्मरण, त्यांच्या रूपाचे मनन आणि त्यांच्या लीलांचे चिंतन हे सेवकाला आत्मोन्नतीसाठी मोठे सहाय्यक ठरते दत्तदास
🌹20.December.2021🌹
सद्गुरूंचे नाम घेतले तरी भगवंताचे नाम घेणेच होय दत्तदास
🌹19.December.2021🌹
सद्गुरूंना प्रसन्न करण्याचा हा सप्ताह आज संपन्न होतो आणि खऱ्या अर्थाने सद्गुरू प्रसन्न होऊन ते आपल्या साधनेस, आपल्या जीवनात नवीन ऊर्जा...
🌹18.December.2021🌹
सद्गुरू चरणाचे महत्व हे अनन्यसाधारण आहे ते कायम आपल्या हृदयात कायम स्वरूपी विराजित कशा प्रकारे होतील याचा विचार प्रत्येकाने करावयास हवा...
🌹17.December.2021🌹
सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राच्या अक्षराइतक्या माळा न चुकता करणे, दररोज नित्यनियमाने त्रिपदी म्हणणे ही सद्गुरूंची व पर्यायाने दत्तगुरूंचीच...
🌹16.December.2021🌹
केवळ सद्गुरूंचे हातपाय चेपून देणे, त्यांचे घराची झाडलोट करणे, लादी पुसणे म्हणजेच सेवा नाही तर त्यांना आवडणाऱ्या गोष्टींपैकी कोणतीही एखादी...
🌹15.December.2021🌹
सद्गुरू आज्ञा पालन करणे हे एक व्रतच आहे आपल्या जीवाची, मान,सन्मानाची पर्वा न करता त्यांच्या आज्ञेचे पालन करणे ही त्यांची व पर्यायाने...
bottom of page