- श्री काका माऊली

- Dec 18, 2021
- 1 min read
सद्गुरू चरणाचे महत्व हे अनन्यसाधारण आहे ते कायम आपल्या हृदयात कायम स्वरूपी विराजित कशा प्रकारे होतील याचा विचार प्रत्येकाने करावयास हवा व त्यासाठी आपण जे प्रयत्न करू ती सेवा सद्गुरूंची सेवा व पर्यायाने दत्तगुरूंची सेवाच आहे.
दत्तदास

Comments