top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌹14.December.2021🌹
सद्गुरुवाक्य हे ब्रह्मवाक्य आहे ही जाणीव ठेवून सद्गुरु वचनाचे सर्व अंगांनी पालन करणे ही देखील त्यांची आणि पर्यायाने दत्तगुरूंची सेवा होय...
🌹12.December.2021🌹
सद्गुरुंच्या रूपाचे ध्यान, उपदेशाचे चिंतन आणि लीलांचे मनन करणे ही देखील त्यांची आणि पर्यायाने दत्तगुरूंची सेवा होय दत्तदास
🌹11.December.2021🌹
उपासना करतेवेळी आपण दक्ष असावयास पाहिजे कारण एकदा का आपण आपले ध्येय निश्चित केले की मग उपासना त्यादिशेने होते आहे वा नाही यासाठी सावध...
🌹10.December.2021🌹
संतसेवा करणे सोपी नव्हे कारण ती करतेवेळी सर्वप्रथम आपणांस अहंकाराचा त्याग करावा लागतो जर सूक्ष्म अहंकार जरी असला तरी खऱ्या अर्थाने...
🌹09.December.2021🌹
संत ,भगवंत यांचे जवळ याचना करितांना जर तर यासारख्या शब्दांचा वापर करू नये त्यांना आर्ततेने विनवणी करावी काम लवकर होते दत्तदास
🌹08.December.2021🌹
सदगुरूंचे जवळ कधीही शिष्याने मी ज्ञानी आहे व मला सर्व काही ज्ञात आहे असे कधीही वागू नये कारण त्यात आपलीच हानी असते दत्तदास
🌹07.December.2021🌹
संत, सदगुरु यांनी नामाचा महिमा सांगितला आहे तो वर्णन करताना ते म्हणतात की नाम घेतले की दुःख नाहीसे होऊन सुख साकार होते नामा बरोबर भगवंत...
🌹06.December.2021🌹
भगवंताचे नाम घेण्यासाठी मुहूर्त शोधायचा नसतो ज्या क्षणी आपण नाम घेऊ तोच पर्वकाळ तोच उत्तमोत्तम मुहूर्त होय दत्तदास
bottom of page