top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌹25.November.2021🌹
संतसेवा हीच ईश्वर सेवा आहे भगवंतास आपण पाहू शकत नाही परंतु संत हेच ईश्वराचे रूप असल्याने त्यांच्यातच आपणास भगवंत पाहता येतो दत्तदास
🌹24.November.2021🌹
सर्वांभूती परमेश्वर पाहणे हीच विश्वात्मकतेची सुरवात आहे माउलीने पसायदानात हेच मागितले आहे दत्तदास
🌹23.November.2021🌹
शरणागताचा उद्धार करणे हा संतांचा सहज भाव आहे दत्तदास
🌹22.November.2021🌹
भगवंताने आपणास मन व बुद्धी दोन्हीही दिले आहेत त्याचा योग्य त्या ठिकाणी योग्य तो वापर करणे हे आपले काम आहे सद्गुरुकृपेने ती जाण आपल्यात...
🌹21.November.2021🌹
सदगुरु तत्व हे जरी एक असले तरी ते समजण्याची पात्रता आपणात आलेली नसते म्हणून आपण आपले सदगुरु स्थानाशी एकनिष्ठ राहणे यांतच सर्वकाही येते...
🌹20.November.2021🌹
आपण संत, सदगुरु, भगवंत यांचेकडे गेल्यावर आपणास त्याचे फळ मिळत असतेच योग्य वेळ आली की अनुभूती मिळतेच दत्तदास
🌹18.November.2021🌹
आपण संत, सदगुरु, भगवंत यांचेकडे गेल्यावर आपणास त्याचे फळ मिळत असतेच योग्य वेळ आली की अनुभूती मिळतेच दत्तदास
🌹17.November.2021🌹
नामस्मरणाने सकळ पातके नष्ट होऊन भगवंत दर्शनाचा आनंद ही मिळतो ही सद्गुरूंचीच वाणी होय दत्तदास
bottom of page