श्री काका माऊली Nov 22, 20211 min readभगवंताने आपणास मन व बुद्धी दोन्हीही दिले आहेत त्याचा योग्य त्या ठिकाणी योग्य तो वापर करणे हे आपले काम आहे सद्गुरुकृपेने ती जाण आपल्यात येत असते दत्तदास
Comments