top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌹04.December.2021🌹
आपण भगवंताचे पूजन, चिंतन, सद्गुरूंनी दिलेली उपासना, नामस्मरण करायचे असते ते आपले भोग नाहीसे व्हावे म्हणून नव्हे तर आपले भोग भोगण्यासाठी...
🌹03.December.2021🌹
संतांचे प्रत्येक वाक्य, शब्द हा आपणासाठी प्रमाण असावा दत्तदास
🌹01.December.2021🌹
संतांचे प्रत्येक वाक्य, शब्द हा आपणासाठी प्रमाण असावा दत्तदास
🌹30.November.2021🌹
संत ,भगवंत यांचे जवळ याचना करितांना जर तर यासारख्या शब्दांचा वापर करू नये कारण आपण त्यांनां विनवणी, याचना करीत असतो व्यापार नाही दत्तदास
🌹29.November.2021🌹
मनाची प्रसन्नता सर्व सिद्धीचे कारण ठरते व नामाने प्रसन्नता लाभते दत्तदास
🌹28.November.2021🌹
प्रत्येकानेच आपल्या अनुग्रह मंत्राच्या अक्षराएवढ्या माळा करावयास हव्यात ज्याद्वारे सदगुरुची प्रसन्नता लाभते व चित्तास समाधान मिळते दत्तदास
🌹27.November.2021🌹
संत, सदगुरु यांची उदारता ही भगवंताचे नामस्मरणाने अनुभवाला येते म्हणून सतत नामस्मरण असावे दत्तदास
🌹26.November.2021🌹
जेथे सदगुरूंचे स्मरण केले जाते तेथे त्यांचे अधिष्ठान असतेच स्मरण भक्तीचा महिमा व सद्गुरूंचे स्मर्तुगामीत्व आहे हे दत्तदास
bottom of page