श्री काका माऊली Nov 21, 20211 min readसदगुरु तत्व हे जरी एक असले तरी ते समजण्याची पात्रता आपणात आलेली नसते म्हणून आपण आपले सदगुरु स्थानाशी एकनिष्ठ राहणे यांतच सर्वकाही येते दत्तदास
Comments