श्री काका माऊली Dec 11, 20211 min readउपासना करतेवेळी आपण दक्ष असावयास पाहिजे कारण एकदा का आपण आपले ध्येय निश्चित केले की मग उपासना त्यादिशेने होते आहे वा नाही यासाठी सावध असावेदत्तदास
Comentarios