top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌹04.January.2022🌹
सद्गुरू चरणाचे महत्व हे अनन्यसाधारण आहे ते कायम आपल्या हृदयात कायम स्वरूपी विराजित कशा प्रकारे होतील याचा विचार प्रत्येकाने करावयास हवा...
🌹03.January.2022🌹
सद्गुरू आज्ञा पालन करणे हे एक व्रतच आहे आपल्या जीवाची, मान,सन्मानाची पर्वा न करता त्यांच्या आज्ञेचे पालन करणे ही त्यांची सेवा होय दत्तदास
🌹02.January.2022🌹
संत, सद्गुरू आणि भगवंत एकाच वेळेस समोर आले तर सदगुरूंना प्रथम वंदन करावे असे कबीर म्हणतात कारण सद्गुरूंमुळेच आपणांस भगवंत दर्शन घडते व...
🌹01.January.2022🌹
आपण साधना किती करतो याला फार महत्व नसून त्यात सातत्य असणे महत्वाचे असते दत्तदास
31.December.2021
सद्गुरूंना आर्ततेने साद घाला सद्गुरू लौकीक दृष्ट्या कितीही दूर असु द्या त्वरित आपलेसाठी क्षणार्धात धावून येतात दत्तदास
🌹30.December.2021🌹
एखाद्या भुकेलेल्या आणि गरजवंताला पोटभर जेवू घाला रोजचे आन्हिक केल्याइतके फळ आपणास मिळते दत्तदास
🌹25.December.2021🌹
मनाची प्रसन्नता सर्व सिद्धीचे कारण ठरते व नामाने प्रसन्नता लाभते म्हणून नाम सतत आपल्या अंतरी असावे दत्तदास
🌹24.December.2021🌹
संत चरणांची धूळ आपल्या ललाटी लावावयास मिळणे हे आपले अहोभाग्य होय व म्हणूनच संतसेवा, संत सहवास करावा व त्यांचे चरणांची धुळी नित्य आपले...
bottom of page