top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌹01.February.2022🌹
भगवंताने या विश्वाचे कल्याण मनात ठेवून येथे संतांना कार्य करण्यासाठी पाठवले आहे म्हणूनच संत हे भगवंताचेच रूप आहे हे निश्चित जाणावे दत्तदास
🌹31.January.2022🌹
प्रपंचातुन परमार्थ करता आला पाहिजे म्हणजे प्रपंच देखील चांगला होतो व सहजरित्या घडतो दत्तदास
🌹30.January.2022🌹
नाम हेच आनंदाचे भांडार आहे ते घेतल्यास आनंद प्राप्त होतो व विशेष म्हणजे हा आनंद शब्दातीत असतो दत्तदास
🌹29.January.2022🌹
संत, सद्गुरू यांनी जो मार्ग तयार केला आहे व आपणास दाखविला आहे त्यावरून चालण्याची बुद्धी आपणांस होणे हे पूर्वसंस्कार आहेत हेच संस्कार भावी...
🌹20.January.2022🌹
आपण दोन पाऊले चाललो की सदगुरु आपणाला आपला हात धरून चार पाऊले चालवितात मात्र आपली चालण्याची इच्छा असली पाहिजे व तसे प्रयत्न केले की भगवंत...
🌹19.January.2022🌹
आपण केलेले ,करित असलेले कर्म हे आपणांस आपली पुढील गती ठरविण्यात सहाय्यक ठरतात म्हणून प्रत्येकाने चांगलेच कर्म करावे दत्तदास
🌹18.January.2022🌹
सदगुरु, संत यांचे चरणाशी आश्रय मिळणे साठी संचित लागते दत्तदास
🌹14.January.2022🌹
संत म्हणतात की नाम घेतले की दुःख नाहीसे होते सुख साकार होते व नामाने भगवंत आपले हृदयी विराजमान होतो म्हणून प्रत्येकाने भगवंताचे नाम अवश्य...
bottom of page