top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌹11.February.2022🌹
आईवडीलांची सेवा ज्या घरात होते तेथे भगवंताची देखील कृपा असतेच दत्तदास
🌹10.February.2022🌹
सर्वसंग परित्याग केल्यानेच अध्यात्मिक प्रगती होते हा विचार मुळातच चुकीचा आहे आपणास कमलदलाप्रमाणे रहाता आले पाहिजे दत्तदास
🌹09.February.2022🌹
मनाची प्रसन्नता सर्व सिद्धीचे कारण ठरते व नामाने प्रसन्नता लाभते म्हणूनच तुकोबाराय म्हणतात मन करा रे प्रसन्न।सर्व सिद्धी चे कारण।। दत्तदास
🌹08.February.2022🌹
व्यक्तिगत उपासना जशी श्रेष्ठ आहे तशीच सामूहिक उपासना देखील श्रेष्ठतम् आहे व म्हणूनच सामूहिक उपासनेला विशेष महत्त्व आहे दत्तदास
🌹07.February.2022🌹
भगवंतास सांगून आपले प्रयत्न केले असता यशाची खात्री हमखास असते दत्तदास
🌹06.February.2022🌹
सदगुरु तत्व हे जरी एक असले तरी ते समजण्याची पात्रता आपणात आलेली नसते द्वैतभाव जाऊन अद्वैतभाव निर्माण होण्यासाठी स्वतःचे सद्गुरुप्रति...
🌹04.February.2022🌹
संत, सदगुरु यांना आमच्यावर कृपा करा असे कधीही सांगावे लागत नाही कारण शरण आलेल्यांवर कृपा करणे हा त्यांचा धर्मच असतो म्हणूनच संत, सदगुरु...
🌹03.February.2022🌹
सदगुरु भक्तांवर, सेवकावर जर रुसले तरी भगवंत देखील त्यात हस्तक्षेप करीत नाही पण भगवंत रुसला असेल तर संत भागवंतपाशी रदबदली करू शकतात...
bottom of page