top of page
Feb 4, 2022
1 min read

संत, सदगुरु यांना आमच्यावर कृपा करा असे कधीही सांगावे लागत नाही कारण शरण आलेल्यांवर कृपा करणे हा त्यांचा धर्मच असतो म्हणूनच संत, सदगुरु याचे चरणी आपण शरण जाणे हेच इष्ट होय

दत्तदास

 
 
 

Comments


bottom of page