top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌹27.February.2022🌹
एकादशी चे विशेष महत्व आहे व विशेष म्हणजे सर्व व्रतात एकादशी व्रत हे सरळ, साधे व झोपे असून ते संकल्पाद्वारा ही होऊ शकते दत्तदास
🌹26.February.2022🌹
सदगुरु नी मार्गदर्शीत केलेला मार्ग, त्यांचा बोध, शिकवण, हेच आपातस्थितीचा सामना करण्यासाठी आपणांस उपयोगी पडतात दत्तदास
🌹22.February.2022🌹
सदगुरु स्वरूपाचे ध्यान, त्यांचे कार्याचे स्मरण, त्यांच्या उपदेशाचे चिंतन व त्यांच्या तत्वांचे मनन करणे ही त्यांची सेवाच होय दत्तदास
🌹21.February.2022🌹
सर्वसंग परित्याग केल्यानेच अध्यात्मिक प्रगती होते हा विचार मुळातच चुकीचा आहे आपणास कमलदलाप्रमाणे रहाता आले पाहिजे दत्तदास
🌹15.February.2022🌹
प्रपंच असो वा परमार्थ परस्पर संबंध हे प्रेमानेच निर्माण होत असतात व निरपेक्ष प्रेम हाच खरा दुवा आहे भगवंतापर्यंत पोहचण्याचा दत्तदास
🌹14.February.2022🌹
एक गोष्ट आपण प्रत्येकाने कायम लक्षात घेतली पाहिजे की आपण सर्वांना एकत्र जोडायचे आहे तोडायचे नाही कारण जोडणे ही क्रिया कठीण आहे पण तोडणे...
🌹13.February.2022🌹
आपण काया,वाचा,मनानेही नेहमी चांगलेच विचार करायला हवे, संकल्प च करावयास हवे कारण आपले जसे विचार असतात ,आपण जसे विचार, कर्म करतो तसे ते...
🌹12.February.2022🌹
आपण करीत असलेल्या सत्कर्मात, प्रयत्नात सातत्य ठेवावे व सद्गुरू, भगवंत यांना सांगूनच सुरवात करावी पहा, निश्चितच यश हे आपल्यासमोर उभे ठाकते...
bottom of page