- श्री काका माऊली

- Feb 14, 2022
- 1 min read
एक गोष्ट आपण प्रत्येकाने कायम लक्षात घेतली पाहिजे की आपण सर्वांना एकत्र जोडायचे आहे तोडायचे नाही कारण जोडणे ही क्रिया कठीण आहे पण तोडणे सोपे असते व जोडण्यात निर्मिती आहे त्यासाठी सद्गुरूंचे आशीर्वाद हवे
दत्तदास

Comments