top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌹04.April.2022🌹
सद्गुरू कृपा प्राप्त होण्यासाठी प्रेम, भक्ती आणि श्रद्धा ही त्रिसूत्री उपयुक्त ठरते दत्तदास
🌹01.April.2022🌹
संतांनी निर्देशित केलेल्या मार्गावरून आपण मार्गक्रमण केल्यास योग्य ठिकाणी आपण पोहोचतच असतो, त्यात यश असतेच तिथे ,संदेह उरतच नाही कुठला...
🌹31.March.2022🌹
संत, सद्गुरू यांच्या दर्शनामूळे मोठा लाभ होतो आपणांस ,आपल्या कर्मबंधाच्या गाठी सैल होऊ लागतात दत्तदास
🌹30.March.2022🌹
सद्गुरू यांना अतीत सात व भावी सात जन्माचे ज्ञान असते त्यामुळे त्यांचे समोर जातांना निःशंक मनाने व प्रामाणिकपणे जायला हवे दत्तदास
🌹29.March.2022🌹
संत समागम, संतबोध, मानसपूजा व नामस्मरण याद्वारे आपले जीवन समृद्ध तर होतेच पण जीवनाचे खऱ्या अर्थाने कल्याण होते दत्तदास
🌹28.March.2022🌹
पंढरपूर असे एकमेव ठिकाण आहे की जिथे केलेली प्रार्थना ही विठुराया सोबतच सकल संतांपर्यंत पोहचते दत्तदास
🌹26.March.2022🌹
भगवंत हा बहुरूपी आहे ज्याला जसे रूप रुचेल तसे तो रूप भक्तांसाठी घेत असतो कारण तो भक्तांचे कल्याण करण्यात सदा रत असतो दत्तदास
🌹14.March.2022🌹
भगवंताचे नाम घेण्यासाठी मुहूर्त शोधायचा नसतो ज्या क्षणी आपण नाम घेऊ तोच पर्वकाळ तोच उत्तमोत्तम मुहूर्त होय दत्तदास
bottom of page