top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌹13. April.2022🌹
सद्गुरूंचे वचन काया वाचा मनाने सांभाळता आले पाहिजे त्यांचे वचन, उपदेश हेच उपनिषद होय दत्तदास
🌹12.April.2022🌹
संतसंगतीचे खूप महत्व आहे प्रत्यक्ष भागवंतदेखील संतसंगती साठी उत्सुक असतात सकल संतांनी देखील संत संग मागितला आहे दत्तदास
🌹11.April.2022🌹
भगवंताच्या लीलांचे स्मरण करणे आणि भगवंताचे नाम घेणे दोन्ही ही एकच आहे दत्तदास
🌹09.April.2022🌹
मी भगवंताचा व भगवंत माझा हा भाव निर्माण होणे आवश्यक आहे एकदा का हा भाव निर्माण झाला की मग कोणत्या तक्रारी, काळजी, चिंता उरतच नाही दत्तदास
🌹08.April.2022🌹
सद्गुरूंचे प्रेम अनुभवास येण्यासाठी त्यांच्याप्रती तेवढी दृढ निष्ठा असणे आवश्यक आहे दत्तदास
🌹07.April.2022🌹
ज्याप्रमाणे आपण पाण्यात गेलो की आपण पाण्याने भिजतोच तसेच आपण संतांचे सहवासात राहिलो की आपसूकच तेथील सद्गुण, सतप्रवृत्ती आपणांस चिटकतात...
🌹06.March.2022🌹
नुसती थिअरी असून उपयोग नसतो त्याबरोबरच प्रॅक्टिकल देखील आवश्यक आहे नुसती जिलेबी गोड आहे म्हणून चालत नाही तर ती खाल्ल्यावर कळते तसेच...
🌹05.April.2022🌹
सद्गुरूंचे वचन काया वाचा मनाने सांभाळता आले पाहिजे त्यांचे वचन, उपदेश हेच उपनिषद होय दत्तदास
bottom of page