top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
🌹27.April.2022🌹
सदगुरु, भगवंत यांना अधीन करता आले पाहिजे व ते केवळ नामस्मरण,पूजा ,अर्चा यानेच शक्य होते दत्तदास
🌹26.April.2022🌹
सदगुरु, संत जे ही देतात त्याचा आपण आनंदाने स्वीकार करावा त्यात आवड, निवड नसावी कारण ते जे ही देतात ते आपल्या हिताचेच असते दत्तदास
🌹24.April.2022🌹
सदगुरूंनी सांगितलेली गोष्ट आपण काया, वाचा, मने केली पाहिजे तसे केले की अनुभूती मिळते दत्तदास
🌹23.April.2022🌹
रोज सकाळी उठल्यावर भगवंत, सदगुरु यांना प्रार्थना करावी "माझा आजचा दिवस तुझ्या इच्छेने व्यतीत होऊ दे व तुला आवडतील तसेच कर्म माझेद्वारा...
🌹22.April.2022🌹
सदगुरु, भगवंत यांना अधीन करता आले पाहिजे व ते केवळ नामस्मरण,पूजा ,अर्चा यानेच शक्य होते दत्तदास
🌹20.April.2022🌹
नाम हेच आनंदाचे भांडार आहे ते घेतल्यास आनंद प्राप्त होतो असे सकळ संतांनी सांगितले आहे म्हणून नामाची कास सोडू नये दत्तदास
🌹19.April.2022🌹
सदगुरूंनी सांगितलेली गोष्ट आपण काया, वाचा, मने केली पाहिजे तसे केले की अनुभूती मिळते दत्तदास
🌹15.April.2022🌹
संत, सदगुरु हे स्मर्तुगामी असतात व ते आपणास सहजतेने त्याची प्रचिती देतात। दत्तदास
bottom of page