श्री काका माऊली Feb 3, 20221 min readसदगुरु भक्तांवर, सेवकावर जर रुसले तरी भगवंत देखील त्यात हस्तक्षेप करीत नाही पण भगवंत रुसला असेल तर संत भागवंतपाशी रदबदली करू शकतात म्हणून आपण संतांना प्रिय होऊ असे वर्तन, आचार, विचार ठेवावादत्तदास
Comments