श्री काका माऊली Dec 15, 20211 min readसद्गुरू आज्ञा पालन करणे हे एक व्रतच आहे आपल्या जीवाची, मान,सन्मानाची पर्वा न करता त्यांच्या आज्ञेचे पालन करणे ही त्यांची व पर्यायाने दत्तगुरूंची सेवा होय दत्तदास
Comments